Author Topic: !! मला कधीच वाटले नव्हते !!  (Read 4411 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
!!  मला कधीच वाटले नव्हते  !!


मला कधीच वाटले नव्हते कि
तूझ्या आठवणी माझ्या चार ओळी बनतील
त्या भावना ती स्वप्ने कधी माझे बोल बनतील

मला कधीच वाटले नव्हते कि
तुझा सोबत घालवलेले क्षण माझी चारोळी बनतील
तुझे बोल तुझे नाव कोणासाठी तरी आरोळी बनतील

मला कधीच वाटले नव्हते कि
आपल्या आठवणी आपल् प्रेम कोणासाठी तरी आपलंस बनतील
आपला सहवास आपल् नात कोणासाठी तरी त्याचे काही क्षण बनतील

मला कधीच वाटले नव्हते कि
तू दिलेला मला नकार कोणासाठी तरी आपला अनुभव बनतील
मी उतरवलेला तुझा वेदना तुझा विरह कोणासाठी तरी त्याचा आधार बनतील

मला कधीच वाटले नव्हते ..
मला कधीच वाटले नव्हते ..
                                                                                                                                                                        >> Çhèx Thakare
« Last Edit: July 09, 2013, 12:59:47 PM by Çhèx Thakare »

Marathi Kavita : मराठी कविता


mona gaikawad

 • Guest
Re: !! मला कधीच वाटले नव्हते !!
« Reply #1 on: June 29, 2013, 10:38:02 AM »
kharach kahi athavani khup vedana dayk astat pan tyanchya tunch kahi tri chagl ghadat.

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! मला कधीच वाटले नव्हते !!
« Reply #2 on: June 29, 2013, 04:40:40 PM »
pan maza sobt asa kahich ghadat nahi

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: !! मला कधीच वाटले नव्हते !!
« Reply #3 on: July 06, 2013, 06:35:59 PM »
Chexji.. Sundar kavita..

... आपल्या आठवणी आपल् प्रेम
कोणासाठी तरी आपलंस बनतील
आपला सहवास आपल् नात
कोणासाठी तरी त्याचे काही क्षणबनतील..
...masta..

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! मला कधीच वाटले नव्हते !!
« Reply #4 on: July 06, 2013, 06:43:02 PM »
thnks :-)