Author Topic: !! वाटल नव्हत मला कधी की मी सूद्धा प्रेमात पडेल !!  (Read 2282 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
वाटल नव्हत मला कधी  की
मी सूद्धा प्रेमात पडेल..

प्रेम संगीताचा योग कधी
माझ्या सोबत सूद्धा घडेल ..

एका स्वप्न परी सोबत
माझे निर्मळ नाते जूडेल ..

तिच्या सवेत गंधप्रेमाचे
मी तार कधी छेडेल ..

वाटल नव्हत मला कधी की
मी सूद्धा प्रेमात पडेल ..

© Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com