Author Topic: !! आवडतं !!  (Read 1347 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! आवडतं !!
« on: October 02, 2013, 06:29:52 PM »
!! आवडतं !!


मला तूझ संथ लाजण आवडतं
माझ्या साठी तूझ सजण आवडतं
.
मला तूला माझ्या नजरेण छेडण आवडतं
तूझ्या सवेत तूझ्या स्वप्नात तूझ्या बरोबर ऊडण आवडतं
.
तूझा हात माझ्या हातात घेऊन तूझ्या सोबत सैर चालण आवडतं
अन तूझ्या सोबत चालत असताना तिरकर नजरेण तूझ्या डोळ्यां सोबत बोलण आवडत
.
मिट्ट वेलींच्या गर्दीत तूला घट्ट मिठीत घ्यायला आवडतं
तूला घट्ट मिठीत घेतल्यावर
तूझ मादक रूपाकडं एकटक पहायला आवडतं
.
तू बोलताना तूझ्या चेहरयावरचे एक एक भाव टिपायला आवडतं त्या टिपलेल्या भावात स्वत:ला गिरवत असताना त्यात हरवाय ला आवडतं
.
हवेच्या झूळकीने ऊडणारया तूझ्या नाजूक लटेला माझ्या हाताने सावरायला आवडतं अन लट सावरताना त्यात गूंतून रहायला आवडतं
.
खरच तू नेहमीच माझी असताना मला, सदैव तूझा बनून रहायला आवडतं
.
.

©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता