Author Topic: भेट आठवणींची ..!!  (Read 1685 times)

भेट आठवणींची ..!!
« on: May 22, 2013, 11:22:08 AM »
तिच्या मनात फुललेलं

हृदयात तिच्या  दरवळलेलं

आज हि  जपून आहेत   त्या आठवणी

मला  भेट  म्हणून तिने   दिलेलं.....
-
©  प्रशांत शिंदे


Marathi Kavita : मराठी कविता