Author Topic: मध्यस्थी पाऊसाची !!  (Read 2530 times)

मध्यस्थी पाऊसाची !!
« on: June 13, 2013, 12:13:09 PM »

आज  तू भेटलीस अन  पाऊसाने सुरुवात  केली
जनू  आपल्या भेटीला

बंधनात बांधण्यास  त्यानेच  मध्यस्थी केली
तशी तुझी माझी भेट हि पहिलीच होती
तरीही  तुझ्या ओठांनी माझ्या ओठांशी  बोलून
मनातली भीती हि  बघ कशी दूर  करून दिली
विश्वासाची  हि  मिठी म्हणे आता कधीच  सोडायचे नाही
म्हणूनच तरहे आयुष्य तुझ्याच साठी मी अर्पण केलं........
-
©प्रशांत शिंदे
दि .१३-६-२०१३

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #1 on: June 13, 2013, 12:15:52 PM »
छान ..... :)


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #3 on: June 13, 2013, 02:35:30 PM »
म्हणूनच तरहे आयुष्य तुझ्याच साठी मी अर्पण केलं........
-
mitra ya olila thode filter karun bagh...
tu lihilelya etar olina pachup nahi karat..

SAGAR CHAVAN

 • Guest
Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #4 on: June 13, 2013, 04:09:47 PM »
 :) sundar ............!

Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #5 on: June 18, 2013, 11:15:30 AM »
म्हणूनच तरहे आयुष्य तुझ्याच साठी मी अर्पण केलं........
-
mitra ya olila thode filter karun bagh...
tu lihilelya etar olina pachup nahi karat..
:)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #6 on: June 18, 2013, 01:04:48 PM »
Prashant ji kavit hi chan ahe ani madhyastahi chan ahe.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #7 on: June 18, 2013, 01:11:29 PM »
Good one!


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: मध्यस्थी पाऊसाची !!
« Reply #9 on: June 19, 2013, 02:41:37 PM »
pudhe kay vishay vadhala ki nahi mag kavita chhan hoti