Author Topic: !! असं वाटत  (Read 1776 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
!! असं वाटत
« on: August 17, 2013, 11:36:55 AM »
!! असं वाटत...............

असं वाटत याव तूझ्या मनात....
 तूला घेऊन जाव माझ्या स्वप्नाच्या घरात ,
असं वाटत न्याव तूला पावसात... 
 तूला घेऊन जाव माझ्या भिजलेल्या एकांतात ,
असं वाटत याव तूझ्या जीवनात.... 
 तूला घेऊन जाव माझ्या ख-या विश्वात ,
असं वाटत याव तूझ्या स्वप्नात.....
तूला घेऊन जाव माझ्या मी विसरलेल्या जीवनात  ,
असं वाटत याव तूझ्या एकटेपणात...
 तूला घेऊन जाव माझ्या आंतरमानात........

मयूर जाधव
कुडाळ (सातारा). 
                     
 

Marathi Kavita : मराठी कविता


मीनल

 • Guest
Re: !! असं वाटत
« Reply #1 on: August 22, 2013, 08:31:03 AM »
असं वाटतं यावं तुझ्या मनात....
तुला घेऊन जावं माझ्या स्वप्नाच्या घरात,..........
.
.
.
असं वाटतं यावं तुझ्या जीवनात....
तुला घेऊन जावं माझ्या ख-या विश्वात

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


जोडतो कवितेला माझ्या ही मी पुरवणी
येता कानी माझ्या खास एक अंबरवाणी
 
....................


ही माझी स्वप्ने सगळी जातील एकदोन वर्षात विरून
"शुभमंगल" झाल्यानंतर जाता मी ख-या विश्वात शिरून

लिहिलं "वाटतं न्यावं तुला माझ्या ख-या विश्वात"
वास्तविक असे ते ’खरे विश्व’ केवळ माझ्या स्वप्नात.

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: !! असं वाटत
« Reply #2 on: August 22, 2013, 04:15:00 PM »
minal apratim puravni jodli , dhanyawad.