Author Topic: शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर...!!  (Read 1698 times)

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर...!!

ना तुला,
गमवायचय मला.....

ना तुझ्या आठवणीत,
रडायचय मला.....

जो पर्यन्त आहे,
जीवात जीव माझ्या.....

तुझ्या सोबत,
रहायचय मला.....

बस एवढच मला,
सांगायचय तुला.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ११-०९-२०१३...
सकाळी ०८,५१...
© सुरेश सोनावणे.....