Author Topic: खास मुलीच्या मनातलं...!!  (Read 2199 times)

खास मुलीच्या मनातलं...!!
« on: September 14, 2013, 09:13:00 AM »
खास मुलीच्या मनातलं...!!

लाखोंच्या गर्दीत असूनही,
मन एकटेचं फिरत असते.....

तू मला दिसलास की,
मी मनोमनी हळूचं लाजते.....

हरवल्याचा भास होऊन,
स्वतःलाचं शोधत बसते.....

त्याचंवेळी अचानक का रे,
मला तुझी खुप आठवण येते.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Amruta T P

  • Guest
Re: खास मुलीच्या मनातलं...!!
« Reply #1 on: September 16, 2013, 08:54:19 AM »
Kahipan ......

Kavita Kore

  • Guest
Re: खास मुलीच्या मनातलं...!!
« Reply #2 on: September 16, 2013, 12:06:31 PM »
Kavitech naav khup surekh aani aakasrhit karanar aahe ........ pan kavita ?