Author Topic: अशीच आहे माझी पागल शोनू...!!  (Read 1966 times)

अशीच आहे माझी पागल शोनू...!!
« on: September 14, 2013, 05:27:01 PM »
अशीच आहे माझी पागल शोनू...!!

बिनडोकच आहे माझी राणी,
नेहमी मुर्खपणा करत असते.....

कधी हसते कधी रडते,
कधी लाजते कधी रुसते.....

कधी रागवते कधी मनवते,
हळूच जवळ येऊन i love u बोलते.....

मी खरच चुकले रे शोन्या,
म्हणुन मला प्रेमाने Sorry म्हणते.....

कितीही समजावले तरी,
वेड्यासारखी वागत असते..... :-D ;-) :-P

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-०९-२०१३...
दुपारी ०५,२१...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: September 14, 2013, 05:29:20 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता