Author Topic: तू सोबत असताना...!!  (Read 2605 times)

तू सोबत असताना...!!
« on: September 17, 2013, 02:47:09 PM »
तू सोबत असताना...!!

खरच आयुष्य हे,
खुप सुंदर वाटायच,
आपलं कोणीतरी,
जवळ आहे असं जाणवायच.....

माझ्या कविता वाचुन कोणीतरी,
वाह वाह करायच,
अबोल शब्दांना कोणीतरी,
अचुक समजुन घ्यायच.....

हक्कानी कोणीतरी,
खुप खुप भांडायच,
शेवटी स्वतःच कोणीतरी,
Sorry बोलून माफी मागायच.....

जवळ येवून कोणीतरी,
अलगद कुशीत शिरायच,
नजरेशी नजरेने कोणीतरी,
खुप काही बोलायच.....

i love u बोलून कोणीतरी,
आपलसं करायच,
i love u 2 बोलताच कोणीतरी,
गोड गोड लाजायच.....

मला कधी सोडू नकोस कोणीतरी,
असं नेहमी म्हणायच,
आणि हो म्हटलं की कोणीतरी,
उबदार मिठीत घ्यायच.....

" i love shona,
नाही विसरु शकत मी तुला.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १७-०९-२०१३...
दुपारी ०२,३२...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: September 17, 2013, 02:49:32 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
Re: तू सोबत असताना...!!
« Reply #1 on: September 18, 2013, 09:48:05 PM »
"असे कसे हे दगडी मनाचे लोक?"
प्रश्न माझा मी केला होता रोखठोक
मेणाहुन मऊ माझे "हार्ट" झाले आहे "ब्रोक्‌"
आता उपाय म्ह्णुनी आवरण्या माझा शोक
स्मरत बसतो मी रामदासकृत मनाचे श्लोक.


मना मानसीं दु:ख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ।
- श्लोक १२