Author Topic: माझा खुप जीव जडलाय गं तुझ्यावर...!!  (Read 2243 times)

खुप प्रेम करतो मी तुझ्यावर,
तु ही तेवढच प्रेम करतेस माझ्यावर.....

नेहमी भांडतेस नेहमी रुसतेस,
कधी हसतेस कधी रडतेस.....

कधी परखी होतेस,
तर कधी आपलसं करतेस.....

खरं तर कळत नाही मला,
का तु मला असं छळतेस.....

पण ???

एक खरं खरं सांगु का तुला,
माझा खुप जीव जडलाय गं तुझ्यावर.....

माझा खुप जीव जडलाय गं तुझ्यावर.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १८-०९-२०१३...
रात्री ०९,०९...
© सुरेश सोनावणे.....