Author Topic: खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!  (Read 2809 times)

खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!

मी आहेच रे जरा वेडी,
तुला म्हणत असते नेहमी बच्चु.....

मी तुझी प्रियासी की शोनू,
माझा जीव आहेस तु.....

तु रागवलास की,
खुप येते रे मला रडू.....

प्रेमाने बोलत जा नेहमी,
टोचून नको ना बोलूस तु.....

खुप प्रेम करते रे मी तुझ्यावर,
वेड्या सारखी बोलते आय.लव.यु.....

माझ्या मनात तुच आहेस रे,
आहेस तु माझे आयुष्य जानू.....

किती सतवत असतोस मला,
कधी तरी जवळ येत जा तु.....

फार काही नको रे मला,
फक्त एकदा मिठीत घे तु.....

" i love u बच्चु...!!
मी तुझ्यावर खुप प्रेम करते.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २१-०९-२०१३...
सांयकाळी ०७,४५...
© सुरेश सोनावणे.....