Author Topic: ही कविता खास तिच्यासाठी...!!  (Read 3128 times)

ही कविता खास तिच्यासाठी...!!

शोनू आज काही मागतो तुझ्याकडे,
ते तु मला देशील का ???

फार काही नको गं मला,
फक्त तु माझी होशील का ???

बाकी काहीच अपेक्षा नाही गं माझी तुझ्याकडे...!!

तुझ्या अनमोल आयुष्यातले,
दोन क्षण मला देशील का ???

हातात घेऊन हात माझा,
दोन पाऊल सोबत माझ्या चालशील का ???

आयुष्यभर नाही पण,
दोन सेँकद माझ्यावर प्रेम करशील का ???

सात जन्माची वचने नको मला,
दोन मिनीँट साथ माझी देशील का ???

कधीतरी माझ्या मनाला,
तु समजुन घेशील का ???

मी कुठेही उरलो नसलो तरी,
मनात तुझ्या थोडी जागा देशील का ???

मी या जगात नसताना,
दोन क्षण माझ्यासाठी रडशील का ???

दोन क्षण माझ्यासाठी रडशील का ???

" i love u shonu,
मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २२-०९-२०१३...
दुपारी ०३,३७...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


वीणा

  • Guest
Re: ही कविता खास तिच्यासाठी...!!
« Reply #1 on: September 23, 2013, 02:25:04 AM »
श्री. सुरेश सोनावणे,

तुमच्या सगळ्या कवितांमधून तुमची बर्‍याच प्रमाणातली आत्मसंभ्रमावस्था
--delusional mental state-- स्पष्ट दिसत आहे. त्या अवस्थेतून लवकर बाहेर पडण्यासाठी कोणा तरी जाणकाराची तुम्ही मदत घ्यावीत. त्या अवस्थेतून तुम्ही बाहेर पडण्याबद्दल माझ्या हार्दिक शुभेच्छा.