Author Topic: नको करुस इतके, प्रेम माझ्यावर...!!  (Read 2372 times)

नको करुस इतके,
प्रेम माझ्यावर.....

प्रेमाची भीती वाटते...!!

नको येऊस जवळ,
माझ्या इतकी.....

दुरावण्याची भीती वाटते...!!

तुझ्या प्रेमावर,
विश्वास आहे माझा.....

पण ???

माझ्या नशिबाचीचं,
मला भीती वाटते.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....