Author Topic: तुझ्याशिवाय मला जरा देखील करमत नाही...!!  (Read 1357 times)

मी तुझ्यावर खुप,

प्रेम करतो म्हणजे ???

मी तुझाच विचार करावा,

असं काहीच नाही.....

कारण ???

तुझ्याशिवाय दुसरा विचार,

मनात कधीच येत नाही.....

तुझ्यात नेहमी असतो गुंतलेला,

तुझ्याविणा खरच मला राहवत नाही.....

फक्त तुच असतेस मनात माझ्या,

तुझ्याशिवाय मला जरा देखील करमत नाही.....

तुझ्याशिवाय मला जरा देखील करमत नाही.....

ï lövë ü shönü...

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ११-१०-२०१३...
रात्री ०९,१७...
© सुरेश सोनावणे.....