Author Topic: भरलेले डोळे तुझे...!!  (Read 1928 times)

भरलेले डोळे तुझे...!!
« on: November 20, 2013, 07:13:22 PM »
भरलेले डोळे तुझे,

खूप काही बोलून जातात.....

गहिऱ्या मनातले हळवे,

गुज काही सांगतात.....

अबोल वाटत असतील,

पण ?????

मुळीचं ते अबोल नसतात.....

या बंद डोळ्यांतूनही,

तुझ्या मनातले अनेक भाव व्यक्त होतात.....
 :P   :-*   :P

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता