Author Topic: ती खूप बदलली आहे ..!!  (Read 988 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
ती खूप बदलली आहे ..!!
« on: December 18, 2013, 01:52:27 PM »
ती खूप बदलली आहे ..!!
रोज हसत
बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे
ती खूप बदलली आहे ..!!
.
जी माझ्यासाठी वाट
पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलोआहे
.
तिला माझ्या डोळ्यांत
कधी पाणी आवडायचे नाही
आज तिनेच डोळे भरून आणले आहेत
.
मला सोडून तर जाशील
नाही नाम्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे
.
प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी ती
आता तेच पान फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट
मला सांगणारी ती
आज ती मला विसरली आहे
ती खूपच बदलली आहे ...!!
.
नको ग ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे.

Pankaj 9096140013

Marathi Kavita : मराठी कविता