Author Topic: एक स्वप्न होतं माझं...!!  (Read 2144 times)

एक स्वप्न होतं माझं...!!
« on: December 18, 2013, 04:06:18 PM »
एक स्वप्न होतं माझं,
तुला आपलं बनवण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तु माझी होण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुला स्वप्नात पाहण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुला मिठीत घेण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुझ्यात हरवून जाण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुझ्या कुशीत शिरण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुझ्या ओठांच चुंबन घेण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुला हिरव्या शालूत पाहण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुला प्रियासीची बायको बनवण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुला सुखात ठेवण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुझे अश्रूं पुसण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुझ्या ओठांना हसवण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुझ्या दुःखात रडण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुझ्यावर रुसण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुला i love u बोलण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुझ्या तोँडून i love u 2 ऐकण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुझ्यासवे सावली बनून राहण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुझा हात हातात घेण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुला मुंबई फिरवण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
तुझ्या सोबत जगण्याच.....

एक स्वप्न होतं माझं,
तुझ्याविणा मरण्याच,
एक स्वप्न होतं माझं,
माझं स्वप्न सत्यात उतरवण्याच.....

अखेर हे स्वप्न पूर्ण झालं माझं,
तुला ही शोना मन कळल माझं,
कारण मी फक्त स्वप्न,
पाहिलं होत ग तुझं..... 

i love you shona...
 ;)   :-*   ;)   :-*   ;)
 
_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १८-१२-२०१३...
सकाळी ११,२३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता