Author Topic: तीच माझं सारं काही...!!  (Read 1493 times)

तीच माझं सारं काही...!!
« on: December 18, 2013, 07:42:44 PM »
तीच माझं सारं काही...!!

तीच माझं जग,
तीच माझं जीवन,
तीच माझं जगणं,
तीच माझं मरणं.....

तीच माझं हसणं,
तीच माझं रडणं,
तीच माझं रुसणं,
तीच माझं मनवणं.....

तीच माझं सारं काही...!!

तीच माझ भांडण,
तीच माझं आंदण,
तीच माझी राणी,
तीच माझी परी.....

तीच माझं मन,
तीच ह्रदयाची स्पंदन,
तीच माझे श्वास,
तीच माझी आस.....

तीच माझं सारं काही...!!

तीच माझे सुर,
तीच माझी ताल,
तीच माझं धन,
तीच माझं तन.....

तीच माझी सखी,
तीच माझी राखी,
तीच माझी कविता,
तीच माझी सरीता.....

तीच माझं सारं काही...!!

तीच माझी व्यथा,
तीच माझी कथा,
तीच माझी जानू,
तीच माझी शोनू.....

तीच माझी हार,
तीच माझी जीत,
तीच माझी यातना,
तीच माझी आत्मा.....

तीच माझं सारं काही...!!

तीच माझा रंग,
तीच माझं रूप,
तीच माझी सावली,
तीच माझी धूप.....

तीच माझं यमक,
तीच माझी रचना,
तीच माझे प्रेम
तीच माझी प्रित.....
;D   :-*   ;)   :-*   ;D

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १८-१२-२०१३...
सायंकाळी ०७,३७...
© सुरेश सोनावणे.....     

Marathi Kavita : मराठी कविता