Author Topic: खरे प्रेम मनाने होते जबरदस्तीने नाही...!!  (Read 2722 times)

खरे प्रेम मनाने होते जबरदस्तीने नाही...!!

जसे अनावर झालेल्या भावनांना,

आवर घालता येत नाही.....

तसेच कुणाला खोटी वचने देऊन,

ख-या प्रेमाच सोँग आणता येत नाही.....

झोपेत पाहीलेल्या प्रत्येक गोड स्वप्नांना,

सत्यात साकारता येत नाही.....

कारण ???

खरे प्रेम चांगल्या मनाने होते,

जबरदस्तीने कधीच मिळवता येत नाही.....
:(   >:(   :(   >:(   :(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २८-१२-२०१३...
सकाळी ०९,०६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


वैशाली

  • Guest

देऊन खोटी वचने, केलेस तू प्रेमाचे सोँग
आहेस एक तू सोंग, करण्यात पटाईत ढोंग
झोपेत पाहिली स्वप्ने मी किती किती गोड
हाय, दिसे कटू सृष्टी होता मम झोपमोड