Author Topic: रंग मैत्रीतील प्रेमाचा...!!  (Read 1875 times)

रंग मैत्रीतील प्रेमाचा...!!
**************
रंग तुझ्या माझ्या,
निखळ मैत्रीचा.....
**************
नकळत प्रेम रंगात,
रंगला असा.....
**************
गो-या गो-या हातावर,
खुलली लाजेची मेँहदी.....
**************
भर उन्हात मेघ,
बरसला जसा.....
**************
I Love You Shonu...
[♥]  [♥]  [♥]  [♥]  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०२-०१-२०१४...
सकाळी १०,११...
© सुरेश सोनावणे.....