Author Topic: मला पुन्हा तिच्या, प्रेमात पडावसं वाटतं...!!  (Read 2041 times)

मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिला,
भेटावसं वाटतं,
मला पुन्हा तिला,
पहावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिच्या,
गही-या डोळ्यात बुडावसं वाटतं,
मला पुन्हा तिच्याशी,
खुप बोलावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिचं,
मधाळ बोलणं ऐकावसं वाटतं,
मला पुन्हा तिचं,
गोड लाजणं बघावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिला,
मिठीत घ्यावसं वाटतं,
मला पुन्हा तिच्यात,
गुंतावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिच्यासवे,
खुप रडावसं वाटतं,
मला पुन्हा तिला,
i love u म्हणावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिचं,
नकटं नाक पहावसं वाटतं,
मला पुन्हा तिला,
आपलं करावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
***************
मला पुन्हा तिला,
कवितेत उतरावसं वाटतं, 
मला पुन्हा तिला,
शब्दात गुंफावसं वाटतं.....
***************
मला पुन्हा तिच्या,
प्रेमात पडावसं वाटतं...!!
[♥]  :-*  [♥]  :-*   [♥]
 
_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०६-०१-२०१४...
दुपारी ०३,४०...
© सुरेश सोनावणे.....