Author Topic: खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!  (Read 2988 times)

खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!
* * * * * * * * * * * * *
सोबत तुझ्या,
जगणार आहे मी,
देवाकडे तुलाच,
मागणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
सुखात तुझ्या,
हसणार आहे मी,
दुःखात तुझ्या,
रडणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
डोळ्यात तुझ्या,
दिसणार आहे मी,
श्वासात तुझ्या,
अडकणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
ओठावर तुझ्या ओठ,
टेकवणार आहे मी,
मिठीत तुझ्या,
हरवणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
मनात तुझ्या,
उरणार आहे मी,
ह्रदयात तुझ्या,
राहणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
स्वप्नात तुझ्या,
येणार आहे मी,
दुराव्यात तुला खुप,
छळणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
विसरणार नाही रे,
कधीच मी तुला,
तुझी साथ कधीच,
सोडणार नाही मी.....
* * * * * * * * * * * * *
तुझी साथ कधीच,
सोडणार नाही मी.....
[♥] :-* [♥] :-* [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०८-०१-२०१४...
दुपारी ०२,२७...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: January 08, 2014, 02:42:58 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


sagar paigude

  • Guest
खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!
« on: Today at 02:40:35 PM »
Quote
खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!
* * * * * * * * * * * * *
सोबत तुझ्या,
जगणार आहे मी,
देवाकडे तुलाच,
मागणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
सुखात तुझ्या,
हसणार आहे मी,
दुःखात तुझ्या,
रडणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
डोळ्यात तुझ्या,
दिसणार आहे मी,
श्वासात तुझ्या,
अडकणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
ओठावर तुझ्या ओठ,
टेकवणार आहे मी,
मिठीत तुझ्या,
हरवणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
मनात तुझ्या,
उरणार आहे मी,
ह्रदयात तुझ्या,
राहणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
स्वप्नात तुझ्या,
येणार आहे मी,
दुराव्यात तुला खुप,
छळणार आहे मी.....
* * * * * * * * * * * * *
विसरणार नाही रे,
कधीच मी तुला,
तुझी साथ कधीच,
सोडणार नाही मी.....
* * * * * * * * * * * * *
तुझी साथ कधीच,
सोडणार नाही मी.....
[♥]  [♥]  [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)