Author Topic: फक्त तुझाचं बावरा...!!  (Read 2329 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
फक्त तुझाचं बावरा...!!
« on: January 09, 2014, 03:38:44 PM »
.
~~~~~'''''''''~~~~~
मन सैरावैरा होऊन,
शोधत तुला...

आता नाही राहिले,
भान माझ्या मला....

दरवळले फूल निशिगंधाचे,
सुगंध हा मनमोगरा....!!

नाही सावरत जीव,
फक्त तुझाच बावरा...

तुझ्या येण्याची आस,
 लावुन बसला आहे...

मनाच्या कळीला ही,
फुलाप्रमाणे फुलवायचं आहे....!!

भेटताचं  तुझ्या कुशीत,
आपलसं करायचं आहे....

तुझ्या श्वासात श्वास,
मिसळायचं आहे...

तुझा वेडा स्पर्श जाणाचा आहे....

तुझे ते कपकपणारे,
ओठ पाहयचे आहे...

तुझ्यात जीव हरवायचं आहे....

स्वप्निल
« Last Edit: January 09, 2014, 04:09:37 PM by स्वप्नील चटगे »

Marathi Kavita : मराठी कविता


prashila parab

  • Guest
Re: फक्त तुझाचं बावरा...!!
« Reply #1 on: January 16, 2014, 10:48:15 PM »
 :) :)kup avadli kavita