Author Topic: माझं कुणीतरी...!!  (Read 1967 times)

माझं कुणीतरी...!!
« on: January 15, 2014, 12:51:36 PM »
खुप खुप एकटं वाटलं,

एकटा असताना केव्हातरी.....

होता प्रेमावर विश्वास माझा,

वाटत होतं.....!!!

भेटेल माझं खरं प्रेम कधीतरी.....

तु भेटलीस आणि कळलं,

या जगात आहे माझं कुणीतरी.....

माझं कुणीतरी...!!
♥   :-*  ♥  :-*   ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १४-०१-२०१४...
सांयकाळी ०६,२६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


parab prashila

  • Guest
Re: माझं कुणीतरी...!!
« Reply #1 on: January 16, 2014, 01:16:14 PM »
too good....