Author Topic: एक स्वप्न आहे माझं...!!  (Read 2162 times)

एक स्वप्न आहे माझं...!!
« on: January 15, 2014, 04:59:44 PM »
एक स्वप्न आहे माझं,

तुझ्यासवे आयुष्य जगण्याच.....

स्वप्नांच एक घरटं बांधून,

त्यात.....!!!

तु अन् मी सोबत राहण्याच.....
♥   :-*  ♥  :-*   ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १३-०१-२०१४...
सकाळी ०९,५६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता