Author Topic: प्रेम, प्रेम, प्रेम, प्रेम, प्रेम...!!  (Read 2544 times)

प्रेम, प्रेम, प्रेम, प्रेम, प्रेम...!!

प्रेम म्हणजे,
" प्रेम असतं.....

तुमचं आमचं कधीच,
" सेम नसतं.....

एकासाठी पुर्ण,
" आयुष्य असतं.....

तर.....!!

दुस-यासाठी फक्त,
" टाईमपास असतं.....
:(  :(  :(  :(  :(  :(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २३-०१-२०१४...
सकाळी ०८,३४...
© सुरेश सोनावणे.....