Author Topic: असे कसे म्हणु मी तुला...!!  (Read 1422 times)

असे कसे म्हणु मी तुला...!!
« on: March 30, 2014, 09:46:20 PM »
असे कसे म्हणु मी तुला...!!

असे कसे म्हणु मी तुला,
की आपलं बनव मला.....

तुझ्या उबदार मिठीत कवटाळून,
तुझ्यात समावून घे मला.....

आज सर्व हिँमत एकटावून,
मनातलं सांगतोय मी तुला.....

मी फक्त तुझाच आहे आता,
तू ही संभाळून घे मला.....

विसरुन जा गं आपले,
जूने वाद-विवाद आता.....

मनाच्या कोप-यात जपून ठेव,
मी दिलेल्या प्रेम फुलाला.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ३०/०३/२०१४...
रात्री ०९:३९...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: असे कसे म्हणु मी तुला...!!
« Reply #1 on: March 31, 2014, 12:53:36 PM »
छान मित्र सुरेश..............