Author Topic: ऋतू प्रेमाचा आज आहे !!  (Read 1007 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
ऋतू प्रेमाचा आज आहे !!
« on: April 17, 2014, 11:25:50 PM »
ऋतू प्रेमाचा आज आहे !
तुझ्याच आठवणी गाते सख्या रे !!
धगधगत्या पोर्णिमेचा चंद्र आण
जिवाड स्वप्नांतला उजेड तू !
बेधुंद जिवनाचा शोर आण मनाला भावनारा मोर तू रे !
ह्रदयात माजलेला जोर आण
जिवाला लागलेला घोर तू रे !
माझ्या हैराण ह्रदयाच्या चोरा
दाखव तुझा पिसारा !
दिवसाची चांदणी मी
प्रेमात नाचते तुझ्या !
सख्या  रे आज फुलले
 मी बहरले मी !
जिवनाच्या गंधात वाहाते मी !
बेभान आज मि झाले, माझे मला कळेना !!
         

  !! माझ्या मैत्रिणीच्या मिञा साठी !!
         विराट शिंदे (9673797996)
« Last Edit: April 17, 2014, 11:32:49 PM by krushnaps1 »

Marathi Kavita : मराठी कविता