Author Topic: माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!!  (Read 3580 times)

माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!!

जसं,
गाईच प्रेम,
वासरावर.....

जसं,
आईच प्रेम,
लेकरावर.....

जसं,
बायकोच प्रेम,
नव-यावर.....

जसं,
फूलपाखराच प्रेम,
फूलावर.....

जसं,
रात्रीच प्रेम,
दिवसावर.....

जसं,
स्वप्नांच प्रेम,
सत्यावर.....

जसं,
चंद्राच प्रेम,
चांदणीवर.....

जसं,
कवीच प्रेम,
शब्दावर.....

जसं,
मजनूच प्रेम,
लैलावर.....

अगदी तसचं,
माझं खुप प्रेम आहे,
तुझ्यावर.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २२/०४/२०१४...
रात्री १०:०२...
©सुरेश सोनावणे.....
« Last Edit: April 22, 2014, 10:17:49 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


gajanan dombale

  • Guest
very nice...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):