Author Topic: प्रेमामध्ये काहीपण.....!!  (Read 2501 times)

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
प्रेमामध्ये काहीपण.....!!
« on: February 08, 2015, 07:59:37 PM »
झालं मला प्रेम एका मुलीशी
तिला भरपूर देईन मी खुशी
तिचं पण हो होतं अन् माझं पण हो होतं
म्हणूनि नाते अतूट होते ,माझे अन् तिचे.

पाहिजे तेव्हा बोलवायची
पाहिजे तेव्हा मदत पुरवायची
तिच्यासाठी सावली ऊनामध्ये
अन् छत्री पावसाळ्यामध्ये
तिच्यासाठी पडलो मी अनेक पंग्यांमध्ये
तिच्याविना रस नाही जगण्यामध्ये.

तिच्यासाठी मी झालो हमाल
'मी कोण आहे?'मलाच पडला सवाल
कामांसाठी मीच होतो
खुप केलेस माझे हाल.

तुझ्यासाठी सोडलं ते मी घराण
मित्रांशी सततची माझी भांडण
विसरुनी टाकलं मी माझं जगणं
केलं मी तुझ्यासाठी एवढं.....
फक्त अन् फक्त तुझ्यासाठी ..!

Only for you

Marathi Kavita : मराठी कविता


Kavita Jadhav

  • Guest
Re: प्रेमामध्ये काहीपण.....!!
« Reply #1 on: February 08, 2015, 09:31:33 PM »
Mast re.... VJ