Author Topic: प्रेम लवशी......!!  (Read 645 times)

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
प्रेम लवशी......!!
« on: March 20, 2015, 12:57:08 PM »
कवी :- वैभव यशवंत जाधव

नाही तुझविन जगणं
नाही तुझविन मरणं
तू दूर असता प्रिये
मन-ही-मन असे रडणं ..

स्वतः पेक्षा असे तुला
काळजी माझी
पूरी करी तू
असे इच्छा ती माझी ..

स्वतः चे दुःख लपवुनि
होई सुखात माझ्या सामिल
अन् माझ्या दुःखाचे घोट पिउनि
रात्रभर ती जागेल..

घेई विचार ती क्षणाला
असेल ते आमुच्या भविष्यासाठी
जणू ती असे आई
असेल ते माझ्या हट्टासाठी.

आवडे ना तिला फिरणं
ज्ञात असे किंमत पैशाची
सदैव असे तिची साथ
अशात झाले मला प्रेम लवशी ..!!
:-*

Marathi Kavita : मराठी कविता