Author Topic: माझ्या दोस्तांना ...!!  (Read 915 times)

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
माझ्या दोस्तांना ...!!
« on: April 06, 2015, 12:50:18 PM »
माझ्या दोस्तांना...!!
---------------

मेल्यावर मला उशीरा जाळा
माझ्या दोस्तांना ...
उशीरा येण्याची सवय आहे !!

रचतांना सरण आसु आवरा
माझ्या दोस्तांना ...
रडण्याची सवय आहे !!

आठवणी माझ्या टाका पुसून
माझ्या दोस्तांना ...
आठवणींची सवय आहे !!


आगीत माझी होईल राख
माझ्या दोस्तांना ...
तडपडायची सवय आहे !!


माझ्यापायी नका राहू उपाशी
माझ्या  दोस्तांना ...
उपाशी राहण्याची सवय आहे !!


.
.
.
.
                    कवि-डी
                    स्वलिखीत
                  दि.06.04.2015
                 वेळ दुपारी 12:44

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: माझ्या दोस्तांना ...!!
« Reply #1 on: April 06, 2015, 05:55:46 PM »
chan  :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
Re: माझ्या दोस्तांना ...!!
« Reply #2 on: April 06, 2015, 06:10:22 PM »
धन्यवाद  दोस्ता