Author Topic: तुझ्यावर प्रेम केल्याची ...!!  (Read 1417 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
तुझ्यावर प्रेम केल्याची ...!!
--------------------

प्रेमात आणि युद्धात
सगळ काही माफ म्हणतात
पण तरीही मी भोगतो शिक्षा
तुझ्यावर प्रेम केल्याची ...!!

एवढाच माझा गुन्हा
प्रेम तुझ्यावर केले मी
पण तरीही पाहतेस परीक्षा
तुझ्यावर प्रेम केल्याची...!!

तु आणि फक्त तु
एवढेच दिसले मला
पण तरीही देतेस दिक्षा
तुझ्यावर प्रेम केल्याची...!!
.
.
.
.
.
              कवि-डी
              स्वलिखीत
              दि.06.04.2015
               वेळ दुपारी 03 : 34