Author Topic: खरा विरह ...!!  (Read 1713 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
खरा विरह ...!!
« on: July 13, 2015, 09:36:48 AM »
खरा   विरह
---------

तु  म्हणालीस मला
विरह नात्याचा जाळतो
मी सर्वस्व सोडून आले 
फक्त  तुमच्यासाठीच ...!!

आई वडील भाऊ बहीण
मित्र मैत्रीणी सगेसोयरे
मी सर्वस्व सोडून आले
फक्त तुमच्यासाठीच ...!!
.
.
.
तुझा विरह जगाला दिसतो गं
मीही माझ्या आईबाबापासून दूर आहे
माझं मन रोज रडतं गं
पण कुणाला सांगू अन् काय...!!
.
.
.
 :'(
.
.
.
पण एकच त्रिवार सत्य
.
स्त्री सर्व सहन करू शकते
.
पण पुरूष नाही ...!!
.
 :'(
.
कारण

पुरूष जरी वरून कितीही कठोर असला तरी ही तो आतून तो संवेदनशील असतो...!!
.
.
जसा फणसासारखा.
.
.
.
           कवि-डी
           स्वलिखीत
           दि 13.  07.  2015
            वेळ सकाळी 09.  31
             

Marathi Kavita : मराठी कविता