Author Topic: वाटत कुठे तरी दूर जाव!! ----अमित जयवंत गायकर  (Read 1590 times)

Offline AMIT GAIKAR

  • Newbie
  • *
  • Posts: 34
वाटत कुठे तरी दूर जावं,
एकांतात बसावं,आणि तुला आठवावं,
नको कसला ही  विचार दुसरा,
एक तुझा विचार असावं,
वाटत कुठे तरी दूर जावं!!

देवा कडे साकडं घालावं,
तू व्हावीस माझी,
माझं मागणं तू ऐकावं,
तुझ्या नावाचा कलोल करावं,
वाटत कुठे तरी दूर जाव!!

आकांत माझा तुझ्या परि पोहचावं,
आज भासतेस अहिल्या तू,
पाषाण तुझं हृदय कोरावं,
व्हावी तुझ्या मनाला जाणीव,
क्षणिक ह्या नादा साठी,
वाटत कुठे तरी दूर जाव!!
वाटत कुठे तरी दूर जाव!!

                    ----अमित जयवंत गायकर