Author Topic: दिवस येतात दिवस जातात ..!!  (Read 2239 times)


दिवस  येतात  दिवस  जातात
सोबत असणारे सोबत  राहतात तर
कधी  ते  साथ  सोडून  जातात
ऋतू येतात  ऋतू जातात
आपल्या माणसांसारखे  ते  ऋतू हि बदलून जातात

अपेक्षा  ठेवतो  त्या  मातीमोल होतात
पावसाचा थेंबहि तो  डावात  दिसताना
त्यास हि  कुणी  तुद्वुनी जातात
दिवस येतात  दिवस जातात ...

वाटता आपली हि कुणी असावी
सुंदर नसो  पण मनाने हळवी ती असावी
कधी  बोलावे  कधी रागवावे
कधी  रुसावे  मग तिलाच  न करमावे
आठवणीत  माझ्या तिने  हि  जागावे
रात्रीच्या चांदण्यात एक  तिचाच चेहरा दिसावा

माझी  ती  प्रेयसी मला स्वप्नातून अवतरावी
राजकन्या  नको ती  माझीच  प्रेयसी असावी
रुसवे  फुगवे  मी झेलून  घेईल
मग तिने  हि फक्त  आणि  फक्त माझीच  आहे  म्हणावे

दिवस येतात  दिवस जातात
एकट्याचे  जीवन  हे आता  नकोसेच वाटतात ....
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆


Marathi Kavita : मराठी कविता


Ashwini Gandge

  • Guest
Re: दिवस येतात दिवस जातात ..!!
« Reply #1 on: May 08, 2012, 12:02:59 PM »
  Khup chhan ahe manali sparsh karnari .
 :) apratimmm

Re: दिवस येतात दिवस जातात ..!!
« Reply #2 on: May 08, 2012, 12:54:34 PM »
  Khup chhan ahe manali sparsh karnari .
 :) apratimmm
dhanyvad ashwini