Author Topic: ओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..!!  (Read 1806 times)

ओठ   आपले  तर  नेहमीच  बोलत असतात

एकांतात  ते  तुलाच  शोधत असतात

तू जवळ  असलीस  कि
कसलीच  जाणीव नसते

तुझे  ओठ  ओठांशी  भिडले कि

माझी  दुनियाच  वेगळी असते ...
-
© प्रशांत शिंदे