Author Topic: तू फक्त माझीच हो ..!!  (Read 2053 times)

तू फक्त माझीच हो ..!!
« on: August 29, 2012, 12:25:08 PM »
बघ कधी हात  पकडून  हा हात
 कधीच  सैल पडणार नाही
 
 
 ये कधी झोपडीत माझ्या  तुला 
 राजवाड्याची ही आवड राहणार नाही
 
 
 तू फक्त  माझीच  हो 
 दुसर्याची झालीस
 तर मी  जगणार नाही   
 -
 © प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता