Author Topic: !!1St TimE LoVe!! काय आहे हे मला कळाले  (Read 2652 times)

Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
!!1St TimE LoVe!! काय आहे हे मला कळाले,
तिने मला न मी तिला,
तेव्हा मला कळले,
!!कुछ कुछ होता है!!
तिला एकदा बघण्यासाठी
''wAiTinG'' शब्दाचा ''MeAnInG'' मी विसरलो,
रात्रंदिवस मी तिचा विचार करू लागलो,
तेव्हा मला कळले कि,
!!दिल तो पागल है!!
तिच्या एका होकाराने,
!!AlL wOrLd Iz MiNe!!
असे मला वाटलं,
तेव्हा मला !!1St TiMe LoVe!! काय आहे हे कळले!!!
!!निखिल कारके!!