Author Topic: ! पहिल प्रेम !  (Read 6570 times)

Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Female
! पहिल प्रेम !
« on: October 31, 2014, 10:28:50 AM »
अजूनही मला आठवतंय ........
तुझी न माझी
ती पहिली भेट न
डोळ्यांची झालेली ती नजरानजर ........
माझ ते लाजण न
तुझ ते चोरून पाहन
न आपल ते डोळ्यांनी बोलण ...............
तू मौनातूनच सार समजावून घेण
चुकून हाताचा हाताला झालेला स्पर्श
न वीज चमकावी असे दचकलेल  आपण .........
खूप काही बोलायचं होत आपल्याला
पण अबोल तू न अबोल मी
 निघताना पावले निघत नव्हती
पण एकमेकांना जातो अस
हसून म्हनानारो आपण ……
          अजूनही आठवतंय
           आपली पहिली भेट
                  न
             सुरु झालेलं आपल
                  ! पहिल  प्रेम !
                                -Radha phulwade
« Last Edit: November 01, 2014, 05:30:00 PM by Radha Phulwade »

Marathi Kavita : मराठी कविता


Mandar Gadkari

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #1 on: October 31, 2014, 11:00:25 AM »
He vachun malahi mazi pahili bhet athavali ticha sobat agdi kavitet varnan kelya pramane ch...sundar sinhgad n tyahi peksha sundar ti...nightana ashru hota dolyat but othavar hasu thevun nirop ghetla ticha...

ragha Phulwade

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #2 on: October 31, 2014, 11:08:43 AM »
ohhh really mandar..............

GANESH GUNJAL

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #3 on: March 24, 2015, 08:52:52 PM »
sundar.......................

Offline Naval Dongerdive

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #4 on: March 25, 2015, 11:12:50 AM »
खरच किती सुंदर असतं ना पहीलं प्रेम.....

रात्रीच्या झोपेत
फक्त तिचेच स्वप्न बघणारं
पहीलं प्रेम...

सकाळी झोपेतुन उठताच
तिचा चेहरा कधी दिसेल
याची ओढ लागणं म्हणजे
पहीलं प्रेम....

तिच्या एका छोट्याश्या
दिलेल्या स्माईलने
मन प्रसन्न होउन जाणं
ते पहीलं प्रेम. ....

तिच्या सोबत नुसतं
कुठल्या नं कुठल्या कारणा वरुन
बोलत राहावं
असं मनाला जाणवनं
ते पहीलं प्रेम......

तिच्या जवळुन दुर होताना
आपण काहीतरी विसरुन तर जात नाही ना
असा आपल्या मनाला भास होणे
ते पहीलं प्रेम. .....

पहील्या प्रेमा बद्दल कितीही स्तुती केली
तरी कमीच आहे.
खरच किती सुंदर असतं ना
पहीलं प्रेम. ......!!!☺


                                   नवल डोंगरदिवे,
                                 84 110 110 65.

Offline Naval Dongerdive

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #5 on: March 25, 2015, 11:13:00 AM »
खरच किती सुंदर असतं ना पहीलं प्रेम.....

रात्रीच्या झोपेत
फक्त तिचेच स्वप्न बघणारं
पहीलं प्रेम...

सकाळी झोपेतुन उठताच
तिचा चेहरा कधी दिसेल
याची ओढ लागणं म्हणजे
पहीलं प्रेम....

तिच्या एका छोट्याश्या
दिलेल्या स्माईलने
मन प्रसन्न होउन जाणं
ते पहीलं प्रेम. ....

तिच्या सोबत नुसतं
कुठल्या नं कुठल्या कारणा वरुन
बोलत राहावं
असं मनाला जाणवनं
ते पहीलं प्रेम......

तिच्या जवळुन दुर होताना
आपण काहीतरी विसरुन तर जात नाही ना
असा आपल्या मनाला भास होणे
ते पहीलं प्रेम. .....

पहील्या प्रेमा बद्दल कितीही स्तुती केली
तरी कमीच आहे.
खरच किती सुंदर असतं ना
पहीलं प्रेम. ......!!!☺


                                   नवल डोंगरदिवे,
                                 84 110 110 65.

Rajshri kahate

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #6 on: March 26, 2015, 10:40:02 AM »
khup chhan..pahili bhet an pahil prem asach kahis asat...

anushri atul rane

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #7 on: March 26, 2015, 03:40:09 PM »
pahil prem he asach asate asaech asech

kiran thakur

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #8 on: May 05, 2015, 03:15:40 PM »
Chaan aahe

AmitRaj

 • Guest
Re: ! पहिल प्रेम !
« Reply #9 on: August 13, 2015, 03:31:31 PM »
खरच किती सुंदर असतं ना पहीलं प्रेम.....