Author Topic: अखेरच्या श्वासापर्यंत तुला प्रेम करायचे आहे !  (Read 2952 times)

काल  रात्र जागलो  मी

ती हि  जागली असणार ??

आज  हि काळजाला  दुखतं माझ्या

कदाचित  तिला हि ते  जाणवत असणार ....

असे  रे  कसे प्रेम हे सारखे परीक्षा  घेत असतं

नको असतं तरी हि  डोळ्यांत ते  अश्रू आणत असतं ..

प्रेम करतो  तुझ्यावर  मला  तुला अश्रू नाही द्यायचे

तुझ्या पदरात प्रेम देऊन मला तुझ्याच मिठीत मरायचे 

घेशील  ना मिठीत तेव्हा

जेव्हा  माझे मरण  येईल

इच्छा आहे  माझी एवढीच शोना

मला  तुझ्याच  मिठीत मरायचे आहे  ......

अखेरच्या श्वासापर्यंत  तुला प्रेम करायचे आहे   

तुला प्रेमच प्रेम करायचे आहे ....!!

-
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

 २२/११/२०१२