Author Topic: प्रेमात पडल की असच होणार....!  (Read 3361 times)

Offline tanu

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99

प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

डोळ्यात तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग;
तीच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

तीच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्रान्समोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सार राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन जाणार्,
तीचा साधा message सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक sent message पहिला तीलाच forward होणर,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार

By : धनश्री अमित परांजपे
Mala he kavita facebook var sapadli..teech share karat ahe.

Marathi Kavita : मराठी कविता


sangale anil

  • Guest
Re: प्रेमात पडल की असच होणार....!
« Reply #1 on: November 27, 2012, 10:10:32 AM »
THANKING YOU


Offline उमेश

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
Re: प्रेमात पडल की असच होणार....!
« Reply #2 on: November 27, 2012, 06:14:43 PM »
nice....