Author Topic: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......!  (Read 4362 times)

मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......!


तुझ्यासाठी मी क्षणक्षण झुरतो,
कारण मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो....
 
रुसतो, रागावतो, हट्टहि करतो
अन
कुणी मनविनार नाही हे माहित असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात धरतो .....
 
कारण मी .......
 

खूप सोसलं, सोसतोय
अन
तुलाही सोसाव लागू नये म्हणून जीवापाड प्रयत्न करतो...
 
कारण मी....
 
नासमज मी पण समजदार तू,
खरंच
मी तुझ्या मनाला, प्रेमाला किती समजतो......?
 
पण खरंच मि ........
 
तुझी, तुझीच
अन
फक्त तुझ्याचसाठी अर्पण हि कविता करतो..
 

कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ......
कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो .....                  तुझाच राजेविठ्ठल
« Last Edit: December 13, 2012, 05:57:25 PM by राजेविठ्ठल सुर्वेपाटील »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
कुणी मनविनार नाही हे माहित असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात धरतो .....

sundar rachna...................... :)

supriya shinde

 • Guest
KHUP KHUP MAST AHE.......

guddu

 • Guest
 :) awesome yaar.....
too good....

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
मस्त ह. पण खरच, कोण आहे रे दादा, 'ती'?

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Sundar...
... Ajun khup khup prem kar an kavita hi kar....

राजेविठ्ठल

 • Guest
मला बनायचे होते IAS .........बनीन तेव्हा बनीन .......... पण हल्ली तिच्या प्रेमात कवी मात्र बनलोय ........ अन सांगतो तुम्हाला तिला मात्र या प्रेमाची काहीच किंमत नाही ..... तिच्यासाठी तिचा EGO खूप मोठा अन महत्वाचा आहे .....अगदी माझ्यापेक्षाही ... :)

Amar Bobade

 • Guest
ekdum mast...