Author Topic: वाटतो प्रेम आता मी !  (Read 1611 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
वाटतो प्रेम आता मी !
« on: September 19, 2014, 10:56:02 PM »
मनालाच समजावलं आता मी
झालो कफल्लक आता मी!

नसतील कोणी माझे तरी
सा-यांचाच झालो आता मी!

बसतील पाखरे खांद्यावरी
वाटतो प्रेम आता मी!

राहिले ना काही हातचे
असा दाता झालो आता मी!


*अनिल सा .राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता