Author Topic: तुझाच मी होवून गेलो!  (Read 3602 times)

Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
तुझाच मी होवून गेलो!
« on: September 29, 2014, 11:45:02 AM »
तुझ्या त्या जीवघेण्या नजरेने
असे घायाळ मला केले
नाही कळले काय घडले
माझे मीपण हरवुन गेले !

ध्यासात तुझ्याच हमेशा
भुकेला मी विसरुन गेलो
लागीर लागली अशी की
तुझाच मी होवुन गेलो !

इथे तू ,तिथे तू ...तुच तू
माझ्या श्वासातही तुच
याला म्हणायचे काय
सांग ना आता तुच !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: तुझाच मी होवून गेलो!
« Reply #1 on: October 01, 2014, 01:48:23 PM »
waahh chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
Re: तुझाच मी होवून गेलो!
« Reply #2 on: October 06, 2014, 09:54:43 PM »
Thanks a lot Shrikantji

Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
Re: तुझाच मी होवून गेलो!
« Reply #3 on: October 09, 2014, 08:27:32 PM »
माझ्या सर्व वाचकांचे मी मनःपुर्वक आभार मानतो
धन्यवाद वाचकहो