Author Topic: काल माझी कविता फेसबुकवर फिरत होती!  (Read 1153 times)

Offline Rajesh khakre

 • Jr. Member
 • **
 • Posts: 167
काल माझी कविता फेसबुकवर फिरत होती
याला त्याला सारखे माझे नाव विचारीत होती

कोणी तरी हौसेपोटी तिला copy paste केली होती
नाव नव्हते खाली म्हणून ती बैचेन झाली होती

बेवारस माझी कविता पाहुन मला खस्स झाले
नकळत संतापाने माझे डोळे लाल झाले

चीड़ आली मनाला वाटले, "चाड वाटत नाही,
नावाशिवाय copy करायला लाज वाटत नाही?"

सर्वाना आंनद मिळावा म्हणून कवी कविता लिहतो
अन नावाशिवाय आपण कविता तशीच paste करतो

कविचे नाव काढायाचे तर कवितेला हात लाऊ नका
अन कविता forward करून उपकार करू नका!!!
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.comMarathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
अगदी खंर ……