Author Topic: प्रेम माझे नवे नवे नव्या नव्या आठवणी …. !  (Read 1063 times)

Offline mailme.bhagyashree11@gmai

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तुझ्या नजरेत खेचू लागली ,
तुझ्या नजरेत  वाहु लागली ,
कधी न मिळणाऱ्या क्षण मी पाहु लागली ,
हरपली मी तुझ्यात …. सजना
कुठली ही चाहुल मला लागली ?

रंग हे नवे नवे ,
नव्या नव्या आठवणी ,
तुझ्या सोबतीचा नवा प्रवास हा जणु मला नवे आयुष्य देई ,
वादळ असो की वारा जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुझीच मी ,
प्रेम माझे नवे नवे नव्या नव्या आठवणी …