Author Topic: मन चिंब चिंब झाले....!  (Read 2806 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
मन चिंब चिंब झाले....!
« on: April 28, 2015, 09:35:06 PM »
मन चिंब चिंब झाले....!

तुला पाहताच झाले.
मन उंच उंच गेले.
तुला आज हे कळाले.
मन चिंब चिंब झाले.
 मन चिंब चिंब झाले.

मन कुठे नाही गेले.
तुझ्या कडे का हे आले.
तुजला का हे बोलायले.
मन चिंब चिंब झाले.
मन चिंब चिंब झाले.

तुझ व्याकूळ हे केले.
तू स्वप्न हे सजवले.
प्रेम तुझवरी हे आले.
मन चिंब चिंब झाले.
मन चिंब चिंब झाले.

हे आज का कळाले.
प्रेमदीप हे जळाले.
प्रेम मजला पण झाले.
मन चिंब चिंब झाले.
मन चिंब चिंब झाले.

               कवी-बबलू
            9623567737

Marathi Kavita : मराठी कविता


Pravin vaidya

  • Guest
Re: मन चिंब चिंब झाले....!
« Reply #1 on: April 29, 2015, 09:45:33 PM »
मन चिंब चिंब झाले....!

तुला पाहताच झाले.
मन उंच उंच गेले.
तुला आज हे कळाले.
मन चिंब चिंब झाले.
 मन चिंब चिंब झाले.

मन कुठे नाही गेले.
तुझ्या कडे का हे आले.
तुजला का हे बोलायले.
मन चिंब चिंब झाले.
मन चिंब चिंब झाले.

तुझ व्याकूळ हे केले.
तू स्वप्न हे सजवले.
प्रेम तुझवरी हे आले.
मन चिंब चिंब झाले.
मन चिंब चिंब झाले.

हे आज का कळाले.
प्रेमदीप हे जळाले.
प्रेम मजला पण झाले.
मन चिंब चिंब झाले.
मन चिंब चिंब झाले.

               कवी-बबलू
            9623567737

Pravin vaidya

  • Guest
Re: मन चिंब चिंब झाले....!
« Reply #2 on: April 29, 2015, 09:47:22 PM »
मन

Pravin vaidya

  • Guest
Re: मन चिंब चिंब झाले....!
« Reply #3 on: April 29, 2015, 09:48:09 PM »
मन

Pravin vaidya

  • Guest
Re: मन चिंब चिंब झाले....!
« Reply #4 on: April 29, 2015, 09:49:16 PM »
¥ मन¥

dattarajpi

  • Guest
Re: मन चिंब चिंब झाले....!
« Reply #5 on: April 30, 2015, 03:22:28 PM »
मन चिंब चिंब झाले

dattarajpi

  • Guest
Re: मन चिंब चिंब झाले....!
« Reply #6 on: April 30, 2015, 03:23:42 PM »
तू आणि मी.
एकांतात असे का
बसलो रे।