Author Topic: हो तू तरी होशील का माझी आज प्रियसी ....! हो तू तरी होशील का माझी आज प्रियसी ..  (Read 910 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
हो तू तरी होशील का माझी आज प्रियसी ....!


हो तू तरी होशील का
माझी आज प्रियसी ....!
माझ्या मनात  प्रेमाची
तू लाव आग आज अशी ....!

ओळखून घेणा तू
मजला आज आशि....!
तुझ्या हया प्रेमा वासुन
मन माझे का उपाशी ....!

आज तरी बोल तू
या वेड्या प्रियकराशी ....!
सांग तुझ्या मनात ही
प्रेम आहे फक्त माझ्याशी ....!

आज तरी माझ्या मनाचे
एकांत तू दूर करआशी ....!
बोल माझ्या मनाशी....!
जोडणार नाही मी
तुला एकांताशी....!

              कवी-बबलु
           9623567737